जीवनसत्व ई ला काय म्हणतात?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 11:17

ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही. हे जीवनसत्त्व आल्फा, बीटा, गॅमा व डेल्टा-टोकोफेरॉल म्हणून नैसर्गिकरित्या वनस्पती तेलांमध्ये असते. नेहमीच्या अन्न शिजविण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होत नाही; परंतु, खरपूस तळण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info